Resolution
                                                                                                                                  PC: Unsplash

 

New Year 2024 Resolution: 2023 वर्ष सरले नवीन वर्ष 2024 हे नवीन उमेदीची चाहूल घेवून आले. सरत्या वरश्यामद्धे आपण खुप काही अनुभव घेतले, त्यात काही चांगले तर काही वाईट अनुभव आपणास मिळाले. सरते वर्ष हे खुप साऱ्या आरोग्याचे आव्हाण होते त्यास आपण निकराणे सामान्य केला. संसर्गजन्य आजार, ह्रदय विकार, कॅन्सर, लठ्ठपणा, कोरोंना लाट असे खुप सारे. आज आपण वर्षीयची सुरवात करत असलो तरी पण ही आवहाणे काही कमी झाली नाहीत, म्हणून निरोगी राहण्यासाठी आपणास काही संकल्प करायचे आहेत जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतील. चांगल्या सवयींचा अवलंब करायचं आहे तर वाईट गोष्टींना दूर करायचं आहे. 

नवीन वर्षाचा संकल्प करून करूया 

सर्व आरोग्य तज्ञांच्या मते आपणास निरोगी राहण्यासाठी सर्वानी आपली प्रतिकार शक्ति वाढवण्याची गरज आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण शरीराने आणि मनाने सुद्धा सुदृढ राहिले पाहिजे. प्रतिकार शक्ति वाढवणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, याचा अर्थ रोजच्या जगण्यात आपणास रोगप्रतिकर शक्ति वाढवण्यास थोडा प्रयत्न केला पाहिजे. रोज व्यायाम करणे, चांगला पौष्टिक आहार घेणे, मनाला शांत ठेवणे ह्या गोष्टी आपणास करायला हव्यात. म्हणून सर्वांसाठी चांगल्या आरोग्यासाठी नवीन वर्षाचा संकल्प स्वतःसाठी जगणे.

Exercise
                                                                                                                            PC: Unsplash


मनाचे आरोग्य सुदृढ तर, उत्तम जीवन निश्चित  

मनास शान्त ठेवण्यास आणि आपल्या फुफुसास सुदृढ ठेवण्यास आपण रोज श्वासउछ्वास चा व्यायाम केला पाहिजे. कोरोनाच्या महामारिने आपणास फुफुसाच्या काळजी विषयी खुप काही शिकवले आहे.

Breathing
                                                                PC: Unsplash


आपण आपले मानसिक आरोग्य सुद्धा निरोगी ठेवलाए पाहिजे त्यास आपण रोज 15 मिनिटे स्वता साठी ठेवला पाहिजे ज्यमधे तुम्ही स्वतःसाठी जगाल. 

आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आप्त जणांना विसरलो आहे, म्हणून आपण रोज थोडा वेळ आपल्या परिवारास आणि मित्रांसाठी वेळ काढून ठेवला पाहिजे त्यामुळे आपले व आपल्या आप्त जणांचे पण जीवन आनंदी राहते. 

आजच्या ह्या सोशल मीडिया च्या जगात आपण जगणे विसरून गेलो आहे, जगाच्या स्पर्धेत अपडेट राहण्यासाठी सोशल मीडिया वापरले पाहिजे, पण त्याचा आता खुप अतिरेक वापर होतो आहे म्हणून आपण सोशल मीडिया पासून जरा लांबच राहिले पाहिजे. 


सकस अहरचा समावेश करा 

आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आजच्या या फास्ट फूड च्या जीवनातून बाहेर निघून आपण शरीरास चांगल्या खाण्याचा अवलंब केला पाहिजे ह्यासाठी आपण फायबर ने भरपूर असे पाले भाज्या खल्या पाहिजेत सोबत फळे रोजच्या आहारात समावेश केले पाहिजेत. 

Veggies
                                                                                PC: Unsplash


आपल्या शरीरास निरोगी राहण्यास पाण्याची खुप गरज असते, त्यामुळे आपण रोज 5 ते 6 लिटर पाणी घेतले पाहिजे. 



रोजच्या दिवासची सुरुवात चांगल्या सकस न्याहारी ने करावी, दिवासाच्या सुरवातीलाच आपल्या शरीरात शक्ति निर्माण होते ती आपल्या दिवसातील कामासाठी उपयोगी पडते.



शरीराचे आरोग्य चांगले ठेवा 

रोज आपण आपल्या व्यस्त जीवनातून वेगळा असा वेळ चालण्या साठी ठेवला पाहिजे. जेवढे जस्त तुम्ही चालण्याचा व्यायाम ठेवाल तेवढे जस्त तुम्ही तरतरीत आणि सुदृढ राहणार,

रोज सकाळी उठून मन एकाग्र करण्यासाठी प्राणायाम करणे आपणास खुप सोईस्कर ठरेल. ह्या मुळे कयामत येणारा त्राण दूर होण्यास मदत होते. 

आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा आपण डोंगर टेकडी चढली पहिजे. आपण एखादा Treaking ग्रुप ला जॉइन व्हा आणि महिन्यातून एकदा एका मोठ्या treak ला फिरायला गेले पाहिजे. 

आपल्या शरीराचा शीण घालवण्यासाठी आपण रोज पुरेपूर झोप घेतली पाहिजे. एका व्यक्तीस कमीत कमी 8 तास झोप घेतली पाहिजे त्यामुळे आपल्या शरीराची झालेली झीज भरून निघते.

Family Time
                                                                                                                                 PC: Unsplash


आपण आपल्या जीवनात कोणत्याही नशेपासून दूर राहील पाहिजे. नशा केल्याने आपले आरोग्य हे बिघडतेच पण आपली प्रतिष्ठा पण बिघडते. समाजात आपला मान धुळीस मिळतो म्हणून मद्यपान आणि धूम्रपान यापासून आपण दूर राहिले पाहिजे. 

पहाटे आपण घरातून बाहेर पडून व्यायाम केला पाहिजे, त्यामुळे आपले शरीर तंदरुस्त राहते. पहाटेच्या वातावरणात हवेत प्राणवायूचे प्रमाण जास्त असते ते आपल्या शरीरास खुप फायदेशीर ठरते. 

हा लेखपण वाचा: Honda Shine च्या कडक लुक ने लोक झाले घायाळ, कमालीच्या मायलेज सोबत दिली धडाकेदार ऑफर.

हा लेखपण वाचा: हिवाळ्यात ही 7 फळे खा: आपले वजन कमी करा आणि पचन सुधारा 

हा लेखपण वाचा: Maruti Swift : New Year Offer मारुती स्विफ्ट च्या चाहत्यांची चांदी. कंपनीकडून धमाकेदार ऑफर, फक्त एवढ्या किमतीमद्धे मिळणार मारुती स्विफ्ट, सूट सूट सूट.....